Loading the player...


INFO:
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचं आज शिर्डीत दोन दिवसीय अधिवेशन सुरू होतंय. या अधिवेशनाला माजी मंत्री छगन भुजबळही शिर्डीत पोहोचलेत..भुजबळांची नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. मात्र नाराजी दूर होण्याचा प्रश्नच नसून प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी विनंती केल्यामुळे अधिवेशनाला आल्याच भुजबळांनी यावेळी सांगितलं..  त्यामुळे आज नाराज असलेले भुजबळ आणि   अजित पवार प्रथमच आमने सामने येणार आहेत.
Chhagan Bhujbal Reaction NCP Adhiveshan Shirdi Ajit Pawar 18 Jan 2025 Maharashtra Politics Marathi News  | Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य